Enter your Email Address to subscribe to our newsletters
एखादी संस्था किती काळ कार्यरत आहे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ती संस्था ज्या कारणासाठी स्थापन झाली, तिचे निर्वहन कशा प्रकारे पार पडले आहे, यावर त्या संस्थेची यशस्विता अवलंबून असते. या दोन्ही निकषांवर पूर्णपणे उतरणारी आणि संस्थेच्या घटनेत म्हटल्याप्रमाणे मराठी माध्यमाची शाळा चालवणे, या कार्यात स्वतःला वाहून घेतलेली संस्था म्हणजे डोंबिवलीचे टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि मधुमालती एंटरप्रायझेस यांच्या विद्यमाने ज्येष्ठ अर्थतज्ञ श्री. चंद्रशेखर टिळक यांचे भाषण. अर्थसंकल्प व गुंतवणूक या विषयावर, रविवार दि १७ फेब्रुवारी २०१९ या दिवशी टिळकनगर शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आले होते.
भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन टिळकनगर विद्यामंदिराच्या भव्य पटांगणावर उत्साहात साजरा झाला.संविधानाचे वाचन व ध्वजवंदन यानंतर एन्.सी.सी. कॅडेट ( मुली व मुलगे) चे एन्.सी.सी. ऑफिसर श्री. एन्.बी.चौधरी व विदुला साठे यांच्या मार्गदर्शनाखालील शानदार स
“लोकमान्य गुरुकुल” शाळेतील मुलांना बास्केटबॉल प्रशिक्षण देता यावे यासाठी शाळेत बास्केटबॉल ग्राउंड तयार करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन मा. ना. श्री. रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री, आरोग्य व बंदरे, यांच्या हस्ते दि.०५/०३/२०१७ रोजी
डोंबिवली: डोंबिवलीतील टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने दि.१३ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर हा आठवडा आरोग्य व्याख्यानमाला म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नामवंत व तज्ज्ञ व्यक्तींची विविध विषयांवरून व्याख्या
आज *१५ ऑगस्ट २०१८*, भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदीन ! आमच्या टिळकनगर विद्यामंदिरात उत्साहात साजरा झाला. *टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे *कार्याध्यक्ष मा.श्री.श्रीकांत पावगी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.* यावेळी टिळकनगर विभागाचे *नगरसे
कऱ्हाडे ब्राम्हण सेवा मंडळातर्फे दि .२० जानेवारी २०१९ रोजी *झाशीची राणी लक्ष्मीबाई* पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित केला गेला. इ.५ वी ते ७ वी च्या उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट वक्तृत्व, आणि हरहुन्नरी अशा ३ विद्यार्थीनींना पुरस्कारांनी सन्मान