टिळक नगर बालक मंदिरात होळी हा सण मोठया उत्साहात साजरा

दिनांक: 12-Mar-2020


टिळक नगर बालक मंदिरात होळी हा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांना होळीचे महत्व सांगण्यात आले. ती विविध ठिकाणी कशी साजरी करतात हे ही सांगण्यात आले. होळीचा पारंपरिक खाऊ , पुरण पोळी मुलांना देण्यात आली. सर्व मुलांनी होळी उत्साहात साजरी केली.