टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मा.श्री भगवान मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला....

दिनांक: 28-Aug-2019

दै लोकसत्ताचे कल्याण डोबीवलीचे प्रतिनिधि मा.श्री भगवान मंडलिक यांना राज्यशासनाचा आद्य पत्रकार कै.शि.म.परांजपे पुरस्कार मिळाल्याबद्दल, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मंगळवार दि २७/८/१९ या दिवशी सत्कार करण्यात आला