टिळक नगर बालक मंदिरात दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही बालगोपाळांची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली......

दिनांक: 23-Aug-2019


टिळक नगर बालक मंदिरात दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही बालगोपाळांची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली. मोठ्या शिशु व  बालकवर्गातील मुलांची हंडी पारंपरिक पद्धतीने फोडण्यात आली.छोट्या शिशुतल्या मुलांची हंडी पंचखाद्याची करून फोडण्यात आली. संस्थे च्या सदस्या सौ.काबाडी मॅडम बाल गोपाळयांच्या दही हंडी साठी उपस्थित होत्या.