टिळक नगर बालक मंदिरात नारळी पौर्णिमा व रक्षबंधन मोठ्या उत्साहात साजरे झाले.....

दिनांक: 14-Aug-2019


टिळक नगर बालक मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नारळी पौर्णिमा व रक्षबंधन मोठ्या उत्साहात साजरे झाले. मुलांना नारळी भाताचा खाऊ देण्यात आला .तसेच सर्व वर्गातील मुलांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. सर्व मुलांना नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन , व स्वातंत्र्य दिनाची माहिती सांगण्यात आली.