गुरुकुलच्या पूर्वप्राथमिक विभागाच्या बालवर्गाने अभंगगायन व निरुपण हा कार्यक्रम सादर केला....

दिनांक: 18-Jul-2019


लोकमान्य गुरुकुल पूर्वप्राथमिक विभाग आयोजित...अभंगरंग...... आषाढी एकादशीच्या निमित्ताने *शनिवार दि १३ जुलै. रोजी गुरुकुलच्या पूर्वप्राथमिक विभागाच्या बालवर्गाने *अभंगगायन व निरुपण* हा कार्यक्रम सादर केला. मुलांची छोटीशी दिंडी ही काढण्यात आली *या छोठ्या विठठल भक्तांनी संतांच्या अभंगांचा अर्थ सांगून अभंगगायन केले. बालवर्गाच्या अमृताताई ,श्वेताताई ,पूजाताई मेधाताई यानी मुलांची छान तयारी करुन घेतली संतांचे  विचार मुलांपर्यंत पोहोचावे यासाठी हा अभिव्यक्तीचा उपक्रम घेण्यात आला.