टिळकनगर बालक मंदिरमध्ये योग दिन साजरा करण्यात आला....

दिनांक: 21-Jun-2019


योग दिनानिमित्त टिळक नगर बालक मंदिरातील मुलां कडून सोपे योग प्रकार करून घेण्यात आले