लोकमान्य गुरुकुलात मातृभूमी परिचय शिबीर सांगता समारोह...

दिनांक: 23-Nov-2019


मातृभूमी परिचय शिबीर सांगता समारोह शनिवार दि २३ नोव्हेंबर २०१९ वेळ सकाळी ९.१५ ते ११.१५* ....... लोकमान्य गुरुकुलच्या इ १ली ते ९वी च्या विद्यार्थ्यांचे मातृभुमी परिचय शिबीर ३१ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या दरम्यान पार पडले या शिबिरान्मधे विद्यार्थ्यानी जे अनुभव घेतके ज्या ठिकाणाना भेट दिली ,ज्या व्य्क्तींचा परिचय झाला व त्यांचे मार्गदर्शन मिळाले या सर्वांचा एकत्रित निवेदन व सादरीकरणाचा कार्यक्रम शनिवार दि २३ नोव्हेंबर रोजी लोकमान्य गुरुकुलात पार पडला यात काही मुलानी व शिबीर प्रमुख शिक्षकानी आपले मनोगत मांडले *इ ५वी च्या विद्यार्थीनीने तर शिबिरावर एक कविता तयार केली व ती सादरही केली या शिबिराच्या निमित्ताने मुलानी तेथील विविध विषयांवर निबंध लिहिले .ज्या ठिकाणी मुले गेली होती त्या संस्थेला ,मार्गदर्शकाना पत्र लिहुन आभार मानले या कार्यक्रमास टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मा श्रीकांत पावगी व कार्यवाह मा आशीर्वाद बोंद्रे व डॉ महेश ठाकुर हे उपस्थित होते बोंद्रे सरानी पालकांशी संवाद साधला तर पावगी सरानी मार्गदर्शन केले सर्व शिक्षक विद्यार्थी यांना त्यानी शुभेच्छा दिल्या *शिबिरातील विविध कामात उत्तम ठरलेल्या विद्यार्र्ह्याना मान्यवरांच्या हस्ते भेट देउन त्यांचे कौतुक करण्यात आले मुख्याध्यापिका सौ मयुरा अनगत यानी सर्वांचे आभार मानले .मुलांच्या *पंचकोश विकसनाचा विचार करुन  जुलैपासुन आखणी करुन नियोजन केलेल्या या शिबिराची आज सांगता झाली* .