लोकमान्य गुरुकुल पूर्व प्राथमिक विभाग रंजक आठवडा प्रयोग तिसरा ...

दिनांक: 10-Jan-2019


रंजक आठवडा प्रयोग तिसरा  कोणत्या वस्तु पाणी शोषुन घेतात .  ते बघणे  यासाठी कापुस ,स्पंज  ,माती या पाणी धरुन ठेवणाऱ्या वस्तु घेउन हा प्रयोग दाखवला आणि दगड प्लास्टिकचा चेंडु ह्या वस्तु पाणी शोषत नाहीत.