लोकमान्य गुरुकुल समारंभ....

दिनांक: 09-May-2018

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल वर्षांत समारंभ दि २७ एप्रिल २०१८ रोजी मा. श्री विवेक भिमनवार (I.A.S) मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद ठाणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.