लोकमान्य गुरुकुल" च्या मुलींच्या संघ "महाराष्ट्र रॉकबॉल चॅम्पियनशिप" राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

दिनांक: 04-Apr-2018

महाराष्ट्र रॉकबॉल चॅम्पियनशिप
"लोकमान्य गुरुकुल" च्या मुलींच्या संघाने "महाराष्ट्र रॉकबॉल चॅम्पियनशिप" या राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. 
कु. मुक्ता कुवळेकर, कु. दर्शनी गाडगोळी, कु.गार्गी पेंडसे व कु.शर्वरी पवार यांची महाराष्ट्राच्या संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.