टिळकनगर विद्यामंदिर आणि लोकमान्य गुरुकुल च्या विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग उत्साहपूर्ण झाले...

दिनांक: 01-Dec-2018

टिळकनगर विद्यामंदिर आणि लोकमान्य गुरुकुल च्या विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग उत्साहपूर्ण झाले...लक्षवेधी*

 

*कलर्स मराठी* चॅनेल वरील सांगितिक कार्यक्रम *'सूर नवा- ध्यास नवा’* मधे बघा प्रेक्षक गॅलरीत आपल्या टिळकनगर विद्यामंदिर आणि लोकमान्य गुरूकुल च्या विद्यार्थी व शिक्षकांना !

 

प्रेक्षक गॅलरीत विद्यार्थी व शिक्षकांनी , सूरवीरांनी गायलेल्या  गाण्याच्या ठेक्यावर केलेली धमाल मस्ती बघा.

 

 

‘सूर नवा ध्यास नवा’ चे कॅप्टनस् *अवधूत गुप्ते* व *महेश काळे* यांच्या खास आग्रहास्तव आपल्या शाळेच्या छोट्या विद्यार्थीनींनी  ‘सूर नवा………’ च्या स्टेजवर केलेलं नृत्य बघा अर्थात सूरवीरांच्या बहारदार गाण्यावर !

 

*कधी ? कुठे ?*...... ‌……………….‌

 

येता *सोमवार ३ डिसेंबर, मंगळवार ४ डिसेंबर आणि बुधवार ५ डिसेंबर* रोजी, ३ एपिसोड,........... *रात्री ९.३० ते ११*,... ‌‌…. कलर्स मराठीवर. नक्की बघा.

 

 

*शूटींगचा हा खास… प्रत्यक्ष…. अनुभव*,  आपल्या विद्यार्थ्यांना मिळाला…….’सूर नवा ध्यास नवा’ च्या वर्किंग टीम मधे असलेला आपल्या *शाळेचा माजी विद्यार्थी सागर मोडक* याच्यामुळे‍ !.‌