भास्कराचार्य संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या Mkcl Olympiad Movement (MOM) स्पर्धा परीक्षेत टिळकनगर विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी कु. मधुरा अटकेकर (इ. ५ वी ) हिने जिल्हास्तरीय पातळीवर प्रथम क्रमांक...

दिनांक: 03-Nov-2018


टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित भास्कराचार्य संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या Mkcl Olympiad Movement (MOM) स्पर्धा परीक्षेत टिळकनगर विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी  कु. मधुरा अटकेकर (इ. ५ वी ) हिने  जिल्हास्तरीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळविले त्याबद्दल महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन(MKCL) , भास्कराचार्य संगणक प्रशिक्षण केंद्र ,टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांच्याकडून विशेष अभिनंदन.....