लोकमान्य गुरुकुल शाळेमध्ये छोट्या शिशु गटाच्या मुलांनी खजुराचे लाडू केले....

दिनांक: 02-Nov-2018

 छोट्या शिशु गटाच्या मुलांनी खजुराचे लाडू केले

मुलाना वस्तु तयार करण्यासाठी क्ले दिला जातो त्या ऐवजी खजुर वापरुन त्यात दाण्याचे कुट घातले आणि गोळे करायला शिकवले लाडु वळल्यावर खाऊ  म्हणुन खाता आला आणि मुलांचा कारक कौशल्य विकसनाचा उपक्रमही झाला.