विवेकानंद सेवा मंडळाचे अर्ध्वयू व टिळकनगर शाळेचे माजी विद्यार्थी लार्सन अॅॅड टुब्रो येथे Head of Media Relations या पदावर कार्यरत असलेले श्री. केतन बोंद्रे यांनी शाळेला भरघोस देणगी....

दिनांक: 13-Nov-2018 

विवेकानंद सेवा मंडळाचे अर्ध्वयू व टिळकनगर शाळेचे माजी विद्यार्थी लार्सन अॅॅड टुब्रो येथे Head of Media Relations या पदावर कार्यरत असलेले श्री. केतन बोंद्रे यांनी  शाळेला  भरघोस देणगी दिवाळीच्या कालावधीत दिली.