लोकमान्य गुरुकुल शाळेमध्ये रात्रशाळा संपन्न .....

दिनांक: 27-Oct-2018


लोकमान्य गुरुकुलच्या पूर्वप्राथमिक विभागाची रात्रशाळा शुक्रवार २६ऑक्टोबर रोजी संपन्न झाली

मौज मज्जा मस्ती आणि अनुभव शिक्षण सुध्दा

एकमेकाना सांभाळुन घेण्याची खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याची वृत्ती वाढावी शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते दृढ व्हावे या उद्देशाने आयोजित केलेल हा उपक्रम

एकमेकान्मधील आपुलकीची भावना वाढावी संघ भावना वाढीस लागावी