अमरावती येथे झालेल्या ७ वी महाराष्ट्र राज्य लंगडी स्पर्धेत लोकमान्य गुरूकुलातील मुक्ता कुवळेकर व दर्शनी गाडगोळी यांनी यश मिळवले.

दिनांक: 04-Dec-2017

१५ संघातून दर्शनी गाडगोळी हिची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे अमरावती येथे झालेल्या ७ वी महाराष्ट्र राज्य लंगडी स्पर्धेत लोकमान्य गुरूकुलातील मुक्ता कुवळेकर व दर्शनी गाडगोळी यांनी यश मिळवले. या दोघीनी राज्यस्तरावर सिल्वर मेडल पटकावले