" लोकमान्य गुरुकुल " या बारा तासांच्या शाळेला या वर्षीचा " डोंबिवलीकर " पुरस्कार जाहीर

दिनांक: 14-Dec-2017


गेल्या वर्षीच टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे सुरू करण्यात आलेल्या " लोकमान्य गुरुकुल " या बारा तासांच्या शाळेला या वर्षीचा " डोंबिवलीकर " पुरस्कार जाहीर झाला . संस्थेच्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य, गुरुकुलच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, अन्य कर्मचारी तसेच सर्व संबंधितांचे अभिनंदन.