दि. ८ व ९ डिसेंबर २०१७ रोजी वझे केळकर महाविद्यालय, मुलुंड आयोजित 'मंथन' आंतरशालेय विविध स्पर्धांमधे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त !!!!

दिनांक: 12-Dec-2017

*दि. ८ व ९ डिसेंबर २०१७ रोजी वझे केळकर महाविद्यालय, मुलुंड आयोजित 'मंथन' आंतरशालेय विविध स्पर्धांमधे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळवदे याच्या शुभहस्ते गौरविण्यात आल*े.

१)सहवास साहित्यिकांचा - वक्तृत्व स्पर्धा - रिद्धी करकरे- इ.१० वी - प्रथम क्रमांक

२) लेखक तुमच्यातला - साक्षी पोंक्षे - इ.१० वी - तृतीय क्रमांक

३) वैयक्तिक गायन - अपूर्व महाजन - इ. ७ वी - तृतीय क्रमांक

४) समूह गीत - द्वितीय क्रमांक

५) स्वकाव्य स्पर्धा - साक्षी कारंडे - इ.१० वी - तृतीय क्रमांक

६) स्वकाव्य स्पर्धा - मिहिर पटवर्धन - इ. १० वी - प्रथम क्रमांक

७) जरा मराठी होऊ द्या - प्रश्नमंजुषा संपू

प्रथा मोरे व समृद्धी शुक्ल - इ. ७ वी तृतीय क्रमांक

प्रणव वझे व शुभम पुणतांबेकर - इ. ७ वी प्रथम क्रमांक

८) चित्रकला - समृद्धी शुक्ल - इ. ७ वी - तृतीय क्रमांक *सर्व यशस्वी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन*