आपल्या शाळेतील ज्युदो प्रशिक्षण वर्गामधील कु.पूर्ती अमेय लोटलीकर (इ.३ री) व कु.श्रावणी दिनेश घरत ( इ.८ वी) ह्यांनी इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनीयर कुराश स्पर्धेत आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावले. त्या दोघींची निवड नांदेड येथे १० ते १२ नोव

दिनांक: 08-Nov-2017

💐💐अभिनंदन ! 💐 आपल्या शाळेतील ज्युदो प्रशिक्षण वर्गामधील कु.पूर्ती अमेय लोटलीकर (इ.३ री) व कु.श्रावणी दिनेश घरत ( इ.८ वी) ह्यांनी इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनीयर कुराश स्पर्धेत आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावले. त्या दोघींची निवड नांदेड येथे १० ते १२ नोव्हेंबर २०१७ दरम्यान होणारया राष्ट्रीय सब ज्युनीयर स्पर्धेसाठी झाली आहे. त्या दोघींचे, त्यांचे मार्गदर्शक पूर्वा मॅथ्यू व आशुतोष लोकरे आणि खेळाडूंच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन ! 💐💐💐💐💐💐