देशप्रेमाने भारावलेले विदयार्थी

दिनांक: 05-Jan-2017

स्वा. सावरकर सेवा पुरस्कार
देशप्रेमाने भारावलेले विदयार्थी

देशप्रेमाने भारावलेले विदयार्थी

टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनात देशाप्रती
असलेली प्रेमभावना अधिक बळकट करण्यासाठी ' लक्ष्य फाउंडेशनच्यावतीने रोटरी क्लब , डोंबिवली (पूर्व) येथील भव्य हॉल मध्ये 'भारतीय सैनिक-एक शौर्य गाथा’ या विषययावरील कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी टिळक नगर कनिष्ठ महाविद्यालयाचे ६०० विद्यार्थी उपस्थित होते.