आमच्या शाळेत आहे अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संगणक कक्ष

दिनांक: 07-Jan-2016

संगणक प्रयोगशाळा

संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.

 

 

 

विज्ञान प्रयोगशाळा

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र तसेच संगणक विषयाची सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध आहे.