आपले विचार, आपले मत

दिनांक: 14-Sep-2015

 

सर्व १८ वर्गांमध्ये प्रोजेक्टर, स्क्रीन व स्पिकर्स, यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करवून अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासाठी शाळेने उचललेले हे पाउल अतिशय उल्लेखनीय आहे. ह्याद्वारे विज्ञान विषयक, प्रबोधनपर, शैक्षणिक लघुचित्रपट मुलांच्या ज्ञानकक्षा रुंदावत आहेत.